माझ्याच घरात भावाची दोन्ही मुले कॉन्व्हेंट शाळेत जातात एक पहिलीत आहे आणि एक तिसरीत दोघांचे मिळून वर्षाला 60 हजार फी भरावी लागते पण अभ्यास शून्य शिकवला जातो त्यामुळे दोघांना खासगी ट्युशन ला पाठवावे लागते त्याची दोघांची फी आहे महिन्याला 6 हजार पण तरी सुद्धा अभ्यासात ही दोन्ही मुले एकदम काठावर पास होतात जबरदस्तीने आणि ह्या दोन्ही मुलांना मोबाईल बॅटरी संपे पर्यंत सोडावा वाटत नाही आणि मोबाईल शिवाय जेवण घश्याच्या खाली जात नाही दादा वहिनी जॉब करतात काट कसरत करून घर चालवतात कसे बसे पण, प्रश्न आहे आमच्या लहानपणी आम्ही पण शाळेत जायचो आम्हाला कधीच ट्युशन लावायची गरज लागली नाही कारण आम्हाला आमच्या ह्या मराठी शाळेत आमचे गुरुजी नुसते झोडायचे पण आमच्या पालकांनी कधी तक्रार केली नाही आम्ही एकदम चांगल्या मार्काने पास व्हायचो आता तर मुलांना 7 वी की आठवी पर्यंत अभ्यास नाही केले तरी पास केले जाते आता प्रश्न हा आहे की आताच्या शिक्षणाचा नुसता बाजार झाला आहे पहिले हे कॉन्व्हेंट शाळे वाले नंतर हे प्रायव्हेट ट्य…


माझ्याच घरात भावाची दोन्ही मुले कॉन्व्हेंट शाळेत जातात एक पहिलीत आहे आणि एक तिसरीत दोघांचे मिळून वर्षाला 60 हजार फी भरावी लागते पण अभ्यास शून्य शिकवला जातो त्यामुळे दोघांना खासगी ट्युशन ला पाठवावे लागते त्याची दोघांची फी आहे महिन्याला 6 हजार पण तरी सुद्धा अभ्यासात ही दोन्ही मुले एकदम काठावर पास होतात जबरदस्तीने आणि ह्या दोन्ही मुलांना मोबाईल बॅटरी संपे पर्यंत सोडावा वाटत नाही आणि मोबाईल शिवाय जेवण घश्याच्या खाली जात नाही दादा वहिनी जॉब करतात काट कसरत करून घर चालवतात कसे बसे पण, प्रश्न आहे आमच्या लहानपणी आम्ही पण शाळेत जायचो आम्हाला कधीच ट्युशन लावायची गरज लागली नाही कारण आम्हाला आमच्या ह्या मराठी शाळेत आमचे गुरुजी नुसते झोडायचे पण आमच्या पालकांनी कधी तक्रार केली नाही आम्ही एकदम चांगल्या मार्काने पास व्हायचो आता तर मुलांना 7 वी की आठवी पर्यंत अभ्यास नाही केले तरी पास केले जाते आता प्रश्न हा आहे की आताच्या शिक्षणाचा नुसता बाजार झाला आहे पहिले हे कॉन्व्हेंट शाळे वाले नंतर हे प्रायव्हेट ट्युशन वाले ह्यांची लूटमार सुरू आहे पण शेवटी एवढे करून पण result काय मिळतो एकदम शून्य अजून काय त्यात ह्या लहान पोरांना आई बाप वेळ देऊ शकत नाही कारण की जॉब मुळे त्या मुळे मुले आपोआप इंटरनेट मोबाईल च्या जाळ्यात अडकले जातात त्या मुळे येणारा काळ हा खूप कठीण आहे कृपया आपल्या मुला बाळांना वेळ द्या नाहीतर येणारे भविष्य खूप भयानक आहे
🙏 उघडा डोळे बघा नीट 🙏
© Being मालवणी




Source

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *